;

▷ Fathers Day Wishes in Marathi 2021 ► 332 + Marathi Father Day Quotes Status, Sms

आजच्या या पोस्ट मधे मी घेउन आलो आहे Fathers Day Wishes आणि Quotes in marathi , जसे की तुम्हाला माहित आहे जागतिक पितृदिन (Fathers Day) आहे

👋 नमस्कार मित्रानो माझे नाव विजय आजच्या या पोस्ट मधे मी घेउन आलो आहे Fathers Day Wishes आणि Quotes in marathi , जसे की तुम्हाला माहित आहे जागतिक पितृदिन (Fathers Day) आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी Fathers Day Status, Sms in Marathi घेऊन आलो आहे , मला आशा आहे की तुम्हाला या Marathi Fathers Day Wishes आवडतील. 

Happy Fathers Day Wishes in Marathi 👨‍👦

Fathers Day Wishes in marathi
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…

Fathers Day Status in Marathi👨‍👦

Fathers Day Wishes 2021
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा.. शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा… ☆ Father’s Day ヘ च्या शुभेच्छा ❥!

Fathers Day Quotes in Marathi 〆


Fathers Day Wishes in marathi
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi

बाप 👨‍👦असतो तेलवात, जळत असतो क्षणाक्षणाला.. हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला… ☆ Father’s Day ヘ च्या शुभेच्छा ❥

Father's Day Shayari in Marathi 〆


Fathers Day Quotes in marathi
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi

बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे, पण मला खात्री आहे, तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन, की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल… Happy Fathers Day बाबा!

Father's Day Images in Marathi 〆


Fathers Day Quotes in marathi
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi

बाबांचा मला कळलेला अर्थ… बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन.. स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून, मुलांसाठी झटणारं अंतःकरण… Happy ☆ Father’s Day ヘ!

Father's Day Msg  in Marathi 〆

Fathers Day Status in marathi
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi

स्वतः टपरा मोबाईल वापरून, तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो, तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो, तो बाप 👨‍👦असतो… ☆ Father’s Day ヘ च्या शुभेच्छा ❥!

Fathers Day Status in marathi
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi

Father's Day Marathi Messages 〆

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो, डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो, तो बाप 👨‍👦असतो… ☆ Father’s Day ヘ च्या शुभेच्छा ❥!

Fathers Day Status in marathi
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi

आई - बाबा आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली, बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला. आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली, आईने लढण्यासठी शक्ती दिली, बाबानी जिकण्यासाठी नीती दिली, त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
चट्का बसला, ठेच लगली, फटका सला तर "आई ग...!" हा शब्द बाहेर पडतो, पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा "बाप 👨‍👦रे!" हाच शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटासठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ पेलताना बाप 👨‍👦 च आठवतो.
Related - Birthday Wishes for father in Marathi
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता… जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा ❥!
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..
मी कधी बोलत नाही सांगत नाही पण बाबा तुमी या जगाचे ठमेज बाबा आहा
आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे, म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात

Fathers Day Whatsapp Status In Marathi

Last Words 

तर मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये मी तुम्हाला दिले Fathers Day Status, Sms , quotes, status  in Marathi मला आशा आहे की ते तुम्हाला आवडले असतील , post आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत ही पोस्ट नक्की शेअर करा . धन्यवाद !

COMMENTS

Name

Birthday Wishes For Brother in Marathi,1,Birthday Wishes For Father in Marathi,1,Birthday Wishes For Friend in Marathi,1,Birthday Wishes for sister in Marathi,1,marathi birthday wishes,4,Quotes,1,Wishes,1,
ltr
item
Happy Birthday Wishes in Marathi ᐅ {TOP 99+ Marathi Birthday Wishes} Status: ▷ Fathers Day Wishes in Marathi 2021 ► 332 + Marathi Father Day Quotes Status, Sms
▷ Fathers Day Wishes in Marathi 2021 ► 332 + Marathi Father Day Quotes Status, Sms
आजच्या या पोस्ट मधे मी घेउन आलो आहे Fathers Day Wishes आणि Quotes in marathi , जसे की तुम्हाला माहित आहे जागतिक पितृदिन (Fathers Day) आहे
https://1.bp.blogspot.com/-37EfQZsHRMc/YLBvLYAGrXI/AAAAAAAADdc/Pjv0uLlGSLoISGnh2eghIq4hwy8GhNe5gCLcBGAsYHQ/w400-h225/Blue%2BMountain%2BPhotocentric%2BReligious%2B%2BSpiritual%2BDesktop%2BWallpaper.jpg
https://1.bp.blogspot.com/-37EfQZsHRMc/YLBvLYAGrXI/AAAAAAAADdc/Pjv0uLlGSLoISGnh2eghIq4hwy8GhNe5gCLcBGAsYHQ/s72-w400-c-h225/Blue%2BMountain%2BPhotocentric%2BReligious%2B%2BSpiritual%2BDesktop%2BWallpaper.jpg
Happy Birthday Wishes in Marathi ᐅ {TOP 99+ Marathi Birthday Wishes} Status
https://www.whitevision.top/2021/05/fathers-day-wishes-quotes-marathi.html
https://www.whitevision.top/
https://www.whitevision.top/
https://www.whitevision.top/2021/05/fathers-day-wishes-quotes-marathi.html
true
1303280149805831562
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy